बौद्ध उद्योजक जागे व्हा.. अंक-1..!!!

Blog-MySumed.com

बौद्ध उद्योजक जागे व्हा

वेळ काढून, शांत पणे वाचा

आर्थिक सक्षमता का महत्वाची आहे?

आपन आपल्या मुलाना आर्थिक सक्षम केले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सरकारी स्किम चे फायदे घ्यायला पाहिजे इतर बिजनेसमन लोकांची मुले विमानात फिरत आहेत आणि आपली मुले त्यांच्याच कम्पनी मधे काही काम मिळेल काय?या साठी ही कम्पनी ती कम्पनी अशी वणवण करित फिरत आहेत का ? तर आपन बुद्धिचा उपयोग करीत नाही म्हणून आणि ते लोक त्यांचा बिजनेस वाढवा म्हणून फोरेंनला कम्पनी मधे आपला माल विकने साठी फिरत आहेत. ते सुद्धा फिरत आहेत आणि आपन आणि आपली मुले सुद्धा फिरत आहेत.पण त्यांच्या आणि आपल्या फिरन्या मधला फरक बघा काय आहे .कारण आपन माहिती करून घेत नाही.कोणी त्रिसरा आपल्याला माहिती देइल या भरवश्यावर आपन आहेत. म्हनुन मी सुमेद/हर्ष आपल्या ला एक कडु सत्य सांगतो प्लिज शेवट पर्यंत वाचा ...

मोदी इफेक्ट चा फायदा आपण घेतला का ??

"मोदी जसा प्रधान मंत्री झाला तसाच तो आपल्या देशात फोरेंनचे बिजनेस यावे आणि आपल्या देशातील बिजनेसमन लोकांचे बिजनेस फॉरेन ला वाढावे म्हणून वणवण करीत फिरला. का फिरला? त्याला कमी आहे पैश्याचि? नाही. पण त्याला फिरवल गेल, तर कोणी फिरायला लावल? आपल्याच देशातील गुजराथी, मारवाड़ी, सिंधी, पंजाबी, जैन ,पार्शि, बनिया, टाटा, बिरला, अम्बानी, मित्तल,जिंदाल, यानी. पण मोदी या लोकांना हे नाही बोलला की "मेरे बिजनेसमन भाईसाहब ये तो आपका बिजनेस है| और आपको बिजनेस कैसा करना है, कितना और कहां बढ़ाना है| ये आपका प्रॉब्लम है| वो आप देखो!"

पडसाद ?

"अशा बिजनेसमन लोकांना असे बोलन्याची हिम्मत मोदी मधे नाही .का नाही तर त्याला त्यानी निवडून दिल आहे. त्यानी मोदिला निवडून आनणे साठी पैसा खर्च केला आहे. मग आता मोदिला त्यांच्या फायद्याचे निर्णय घेणे भाग आहे.म्हणून मोदिला आता ते म्हणतात "मोदी साहब लोन की इस स्किम में इतना पर्सेंट ईंटरेस्ट कम करो और सब्सिडी बढ़ाव, और लोन की लिमिटेशन बढ़ाव, इसमें इतने टैक्स कम करो,उसमे इतने टैक्स कम करो ,कम्पनी सेटअप करने के लिए यहां हमको कम कीमत में जमीन दो. और हमे पानी में और इलेट्रीसिटी मे सबसीडी दो. असे निर्णय घ्यायला सांगतात. आणि मोदि ला ते निर्णय घेणे भाग पड़त. अशी पावरफुल परिस्थिति आपली आपल्या समाजाची झाली पाहिजे याला म्हणतात प्रगति. आणि याला म्हणतात आपल्या हककांच्या प्रति जागृति.

मग आता काय ?

फक्त शुभ सकाळ, शुभ रात्रि, धम्म सकाळ, धम्म रात्रि, कड़क जयभिम, निळभड़क जयभिम, डोक्याला नीला फेटा बांधून फोटो सेंड करने, यातच आपन मशगूल आहोत. आर्थिक प्रगति करण्याचा हां मार्ग नाही. वरील लोक जे मुंगी बनून साखर खात आहेत तो प्रगति करण्याचा मार्ग आहे.. पुढील लेखात मि या विषयावर अधिक माहिती द्यावी असे वाटत असेल तर क्रृपया आपल्याला लेख कसा वाटला यावर प्रसनली प्रतिक्रिया द्यावी...
वरील लेख कसा वाटला यावर नक्की प्रतिक्रिया द्यावी। लाँक आउट संपल्यानंतर जे माझ्या लेखावर प्रतिक्रिया देतील व संपर्कात राहतील त्यांना नक्कीच प्रथम प्राधान्य देणार। तर मिञांनो घरी रहा। संपर्कात रहा मी सुमेद /हर्ष फुलझेले आपल्याला सतत मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.
 988188-4412  70388-64412  77569-64412  90282-64412

Comments

Very nice initiative gor our buddhist people.
Unknown said…
Great !!
Best platform and knowledge for buddhist as wel as other people.
SUMIT said…
Greate...!
Thanks For Motivating Us.
Unknown said…
Thank for reading
Unknown said…
Nice information...
Thank you....
Very good initiative done by u for our people
Very good initiative done by u for our people.
Unknown said…
Very important information sir. Such types of business mind should be develop in Buddhist young generation.
Thank you for your feedback
Unknown said…
Sir,jai bhim.can I call you when you free movement about business purpose
Unknown said…
Good thoughts thanks
MySumed.com said…
Yes, you can call me anytime on given mobile numbers.
For more updates you can follow me also.
Thanks.